{"product_id":"sambhaji-by-vishwas-patil-संभाजी-विश्वास-पाटील","title":"Sambhaji by Vishwas Patil संभाजी विश्वास पाटील","description":"\u003cspan\u003eऔरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Vishwas Patil","offer_id":49653388214570,"sku":null,"price":745.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1390.png?v=1733153341","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sambhaji-by-vishwas-patil-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}