{"product_id":"samikshecha-antaswar-समीक्षेचा-अंत-स्वर-author-devanand-sontakke-देवानंद-सोनटक्के","title":"Samikshecha Antaswar | समीक्षेचा अंत:स्वर Author: Devanand Sontakke| देवानंद सोनटक्के","description":"\u003cp\u003eनवअभिरुचीच्या साहित्याचे स्वागत करणे आणि गतअभिरुचीच्या साहित्याचे पुनर्मूल्यन करणे हे समीक्षेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते कुसमावती-मर्ढेकर-नेमाडे यांच्या साहित्यविचारांची आणि करंदीकर-श्याममनोहर आदींच्या साहित्यकृतींची समीक्षा करून  देवानंद सोनटक्के या समीक्षकाने हे उद्दिष्ट अर्धे साधले आहे तर कोलटकर-ग्रेस-लोमटे यांच्या साहित्यकृतींवर भाष्य करून \u003cspan\u003e \u003c\/span\u003eते पूर्णत्वास नेले आहे देवानंद यांची समीक्षा तत्त्वदक्ष आहे पण तत्त्वग्रस्त नाही ती आस्वादातून तत्त्वांचा शोध घेते आणि साहित्यकृतीतील सूक्ष्म सुगंध परिसरात पसरविते समीक्षेने आणखी काय करायचे असते?\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642185883946,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SameekshechaAntahswar-500x500_b777cb9a-2526-4072-ab18-985a26f08d1c.jpg?v=1732967185","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samikshecha-antaswar-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-author-devanand-sontakke-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}