{"product_id":"sampurna-katharamayan-by-v-s-phadke-संपूर्ण-कथारामायण","title":"Sampurna Katharamayan by V. S. Phadke संपूर्ण कथारामायण","description":"\u003cp\u003eश्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणार्‍यांचे हात तिच्या पुन:प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादापुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’ आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून पुन:पुन: सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण खास कुमारांसाठी रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक श्री. वि. के. फडके यांनी घडवली. १९७१ मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Pralashan \/ Marathi","offer_id":49641927934250,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/611f_360x_cb8170f4-4be8-4cfc-a70a-1dfa546dade4.webp?v=1732963892","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sampurna-katharamayan-by-v-s-phadke-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}