{"product_id":"samtol-samiksha-by-shripal-sabnis-समतोल-समीक्षा","title":"Samtol Samiksha By Shripal Sabnis समतोल समीक्षा","description":"\u003cp\u003eकलाकृतीच्या अनुभवाचे मूल्य कोणते ? या प्रश्नाच्या उत्तरातच कलेची थोरवी गवसते. त्यासाठी कालाविश्वाच्या बाहेरच्या जिवंत जीवन प्रवाहात आणि भौतिक जीवन व्यवहारात हा शोध पूर्ण होतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकालावादाच्या नावे पुढे आलेली समीक्षा तंत्रवादात बंदिस्त झालेली आहे. जीवनवादी समीक्षा बोधात वाहताना दिसते. इतर समीक्षा पद्धती एकाच अंगाचा विचार करत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवस्तुनिष्ठता, मुल्यात्माकता आणि सौंदर्यतत्व यांच्या संयोगातून श्रेष्ठ कलाकृती सिद्ध होते. या सत्याला पोटात घेणाऱ्या इहवादी दार्शनिक भूमिका आकळून मराठीतील कादंबरी, नाटक, कविता, कथा , आत्मकथा यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मूल्यमापन विवेकवादी भूमिकेतून समतोल समीक्षा या ग्रंथात सिद्ध केलेलं आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":50631620821290,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/8dc5e908-Samatol-Samiksha-A.jpg?v=1758739057","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samtol-samiksha-by-shripal-sabnis-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}