{"product_id":"samvedan-संवेदन-author-lalita-gadge-ललिता-गादगे","title":"Samvedan |संवेदन Author: Lalita Gadge | ललिता गादगे","description":"\u003cp\u003eखोल आणि गंभीर संवेदना असलेली ललिता गादगे यांची कविता जीवनानुभवाबरोबर आत्मशोध घेत जाते. कवयित्रीचा स्वतःशी चाललेला आत्मसंवाद व त्यातून तिला आलेली अंतर्मुखता कवितेला अभिजात व चिंतनशील बनवत जाते. स्त्रीच्या आयुष्यात तिच्या समर्पित वृत्तीतून,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभोवतीच्या नातेसंबंधातील ताणतणावातून येणारे दौर्बल्य,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपरंपरेने व संस्काराने लादलेली ओझी झुगारून नव्याने जाग्या झालेल्या व काही करू पाहणार्‍या आत्मभानाच्या हाकेला प्रतिसाद देता न येण्याच्या असहाय्यतेतून येणारं हताशपण यांना\u003cspan\u003e \u003c\/span\u003e'संवेदन'\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा त्यांचा काव्यसंग्रह हळूवार स्पर्श करतो. स्त्री जीवनातील हे अनुभवक्षेत्रच तिच्या अस्तित्त्वाचा शोध घेत जाते. कविता आपसूक व्हावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारी प्रतिभा व शैली गादगे यांना लाभली आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाची प्रचिती ह्या काव्यसंग्रहात येते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642179952938,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Samnvedan-500x500_257a2c33-13d8-4939-9fe3-3c12f096daef.jpg?v=1732967034","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samvedan-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8-author-lalita-gadge-%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}