{"product_id":"samvidhan-sabhet-dr-babasaheb-ambedkar-संविधान-सभेत-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-author-jaydeo-gaikwad-जयदेव-गायकवाड","title":"Samvidhan-Sabhet Dr. Babasaheb Ambedkar | संविधान-सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर Author: Jaydeo Gaikwad | जयदेव गायकवाड","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e'जनतेचे सरकार,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे' हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गात येणार्‍या वाईट गोष्टी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअडथळे ओळखण्यात वेळ दडवता कामा नये. जेणेकरून आपण आपल्या लोकांना जनतेसाठी सरकार ऐवजी जनतेचे सरकार ही भूमिका स्वीकारायला भाग पाडू. अयोग्य सरकारे हलविण्यात\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eआपण दुबळे राहणार नाही. हाच एक देशसेवा करण्याचा मार्ग आहे. यापेक्षा चांगला मार्ग मला माहीत नाही. २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक लोकशाहीवादी देश होईल. याचा अर्थ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया दिवसापासून भारतात लोकांचे सरकार असेल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोकांनी चालविलेले सरकार असेल व लोकांसाठी सरकार असेल. पुन्हा तोच विचार माझ्या मनात घोळत राहतो,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभारताच्या लोकशाहीवादी घटनेचे काय होईल...?\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील का...?\u003cspan\u003e \u003c\/span\u003eका ही घटना नष्ट होईल...?\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा विचार माझ्या मनात येतो तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178740522,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SAMVIDHANSABHET_final-500x500_a2fd74db-5b29-4aae-afe8-827b1b339d90.jpg?v=1732966988","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samvidhan-sabhet-dr-babasaheb-ambedkar-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-author-jaydeo-gaikwad-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}