{"product_id":"sanganak-shabdhakosh-संगणक-शब्दकोश-by-madhukar-sapre","title":"sanganak shabdhakosh संगणक शब्दकोश  by Madhukar Sapre","description":"\u003cp\u003eशासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करण्याचं धोरण आहे. त्या धोरणाला पूरक असे विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांसाठीचे कोश आजवर प्रकाशित झाले; पण संगणक क्षेत्रासाठी असा कोश आढळत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसध्या संगणकक्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते. या कोशामुळे आता अशी वेळ येणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंग्रजी भाषेतलं संगणक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मिळायला मदत व्हावी, मराठीचा वापर संगणकासह सर्व क्षेत्रांत वाढावा हा या कोशाचा उद्देश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधारण ७००० शब्द.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी - इंग्रजी आणि इंग्रजी - मराठी दोन्ही पद्धतींनी मांडणी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्व विद्यार्थीवर्गाला आणि संगणक वापरणार्‍या प्रत्येकाला उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641906962730,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/569f_360x_eff59cb6-2def-4dc6-bb08-d783510c5d38.webp?v=1732963724","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sanganak-shabdhakosh-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b6-by-madhukar-sapre","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}