{"product_id":"sangeet-sharada-ek-vangmayin-ghatana-संगीत-शारदा-एक-वाङ्-मयीन-घटना-author-dr-anjali-soman-डॉ-अंजली-सोमण","title":"Sangeet Sharada: Ek Vangmayin Ghatana| संगीत शारदा : एक वाङ्‌मयीन घटना Author: Dr. Anjali Soman | डॉ. अंजली सोमण","description":"\u003cp\u003eगोविंद बल्लाळ देवल यांच्या\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘संगीत शारदा’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूर येथे झाला. ह्या गोष्टीला आता एकशे दहा वर्षे पूर्ण झाली. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘संगीत शारदा’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया नाटकाचा सुमारे एकशे दहा वर्षांतील टीकेचा समग्र अभ्यास आहे. देवलांनी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘संगीत शारदा’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे नाटक का लिहिले?\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमीक्षकांनी त्या संबंधी वेळोवेळी काय म्हटले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाचा समग्र अभ्यास हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘संगीत शारदा’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया नाटकावर सर्वाधिक आणि सातत्याने समीक्षा होत असल्याने\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘ही मूल्यगर्भ कलाकृती’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआहे असे डॉ. अंजली जोशी म्हणतात. या सर्व अभ्यासाचा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमत-मतांतराचा सापेक्ष परामर्श अत्यंत सुबोध रीतीने,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकोणाचाही मुलाहिजा न ठेवता मुद्देसूद पद्धतीने,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनेमकेपणाने या ग्रंथात आलेला आहे. हे सर्व लेखन सखोल विचार आणि चिकित्सक दृष्टीने केलेले असल्याने वाचनीय झाले आहे. या सर्व अभ्यासाचा निष्कर्ष म्हणजे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘संगीत शारदा’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे १८९९ सालचे नाटक, ‘एक वाङ्‌मयीन घटना’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178150698,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SangeetShardaEkVadnmayinGhatna-500x500_1f2ebc55-3b22-40a0-8451-0eeab0574752.jpg?v=1732966968","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sangeet-sharada-ek-vangmayin-ghatana-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%99%e0%a5%8d-%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a4%be-author-dr-anjali-soman-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%a3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}