{"product_id":"sanshodhan-swarup-ani-samasya-संशोधन-स्वरूप-आणि-समस्या-by-dr-balasaheb-gunjal-डॉ-बाळासाहेब-गुंजाळ","title":"Sanshodhan:Swarup Ani Samasya | संशोधन:स्वरूप आणि समस्या by Dr.Balasaheb Gunjal | डॉ.बाळासाहेब गुंजाळ","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"संशोधन ही एक वृत्ती आहे. या वृत्तीला चिकाटी, जिज्ञासा, मनोधैर्य, आस्था, उत्साह, विवेक, रसिकवृत्ती, विशिष्ट अध्ययनवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. लोकसाहित्याचे संकलन व संशोधनासाठी अभ्यासकाची मानसिक तयारी असावी लागते. संशोधकाने अभ्यासक्षेत्रात जाऊन, तेथील लोकसमूहाशी समरस होऊन, स्वत:च्या इच्छेने, रसिकवृत्तीने, यथायोग्य पद्धती वापरून लोकसाहित्याचे संकलन करायला हवे. संशोधकाने संकलनकार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, यावर संकलन व संशोधनाचे मोल ठरते.\\n\"}' data-sheets-userformat='{\"2\":513,\"3\":{\"1\":0},\"12\":0}' data-mce-fragment=\"1\"\u003eसंशोधन ही एक वृत्ती आहे. या वृत्तीला चिकाटी, जिज्ञासा, मनोधैर्य, आस्था, उत्साह, विवेक, रसिकवृत्ती, विशिष्ट अध्ययनवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. लोकसाहित्याचे संकलन व संशोधनासाठी अभ्यासकाची मानसिक तयारी असावी लागते. संशोधकाने अभ्यासक्षेत्रात जाऊन, तेथील लोकसमूहाशी समरस होऊन, स्वत:च्या इच्छेने, रसिकवृत्तीने, यथायोग्य पद्धती वापरून लोकसाहित्याचे संकलन करायला हवे. संशोधकाने संकलनकार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, यावर संकलन व संशोधनाचे मोल ठरते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626103054634,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Scan20230213124020_1-450x695_eb408e9b-a153-4087-a2ea-4e9cb9eb9b9c.jpg?v=1732613072","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sanshodhan-swarup-ani-samasya-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-by-dr-balasaheb-gunjal-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}