{"product_id":"sanskarancha-amrutkalash-संस्कारांचा-अमृतकलश-by-yashwant-patil-प्रा-यशवंतराव-पाटील","title":"Sanskarancha Amrutkalash  संस्कारांचा अमृतकलश by Yashwant patil  प्रा. यशवंतराव पाटील","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआजच्या एकविसाव्या शतकात चंगळवाद आणि भोगवाद यांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगणारे हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलेखक प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकामध्ये वेळेच्या संस्कारापासून ते अगदी आपल्या मनावरच्याही संस्कारांपर्यंतचा ऊहापोह केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रत्येक संस्कार आणि त्याचे महत्त्व विशद करताना अनेक दाखल्यांसहित ते मांडल्याने आशयस्पष्टता सहजसोप्या रीतीने आली आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘विचारांपेक्षा आचरण महत्त्वाचे’ हे सूत्र विशद करणार्या संस्कारदीपांची माळ आपल्याही आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करेल, यात शंकाच नाही.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625698926890,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sanskaracha_Amrut_Kalash_Cover_F-300x463_da41a0d1-1e72-44d7-aebb-34dc036cae65.jpg?v=1732609462","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sanskarancha-amrutkalash-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%b6-by-yashwant-patil-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}