{"product_id":"sanskruti-samaj-aani-sahitya-संस्कृती-समाज-आणि-साहित्य-author-k-r-shirvadkar-के-रं-शिरवाडकर","title":"Sanskruti, Samaj Aani Sahitya | संस्कृती, समाज आणि साहित्य Author: K. R. Shirvadkar|के. रं. शिरवाडकर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसंस्कृती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमाज आणि साहित्य यांचे परस्परसंबंध स्पष्ट करतानाच काही महत्त्वाच्या पाश्चात्त्य आणि पौर्वात्य विचारप्रवाहांची अभ्यासपूर्ण चर्चा येथे केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रस्तुत ग्रंथात संस्कृती आणि साहित्य या संकल्पनांचे स्पष्टीकरण केले आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्राचीन भारतीय संस्कृतीचे स्वरूप,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसामर्थ्य आणि मर्यादा यांचा विचार केला आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर पाश्चिमात्य आणि मार्क्सवादी विचारवंतांचे परिशीलन केले आहे. त्याप्रमाणेच चार मराठी कवी आणि चार मराठी कादंबर्‍यांतून सांस्कृतिक प्रभाव आणि परिवर्तनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eह्यापूर्वी ह्या अभ्यासविषयाची मराठी समीक्षेत ङ्गार कमी प्रमाणात चर्चा झाली आहे. अशा पार्श्‍वभूमीवर प्रस्तुत ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित होते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642185785642,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sanskruti_Samajanisahitya-500x500_1a7750ba-b975-4aff-afab-50ab4b8bfbe0.jpg?v=1732967181","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sanskruti-samaj-aani-sahitya-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-author-k-r-shirvadkar-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%82-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}