{"product_id":"sanskrutichya-paulkhuna-संस्कृतीच्या-पाऊलखुणा-author-dr-d-t-bhosale-डॉ-द-ता-भोसले","title":"Sanskrutichya Paulkhuna | संस्कृतीच्या पाऊलखुणा Author: Dr. D. T. Bhosale |डॉ. द. ता. भोसले","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या पारंपरिक समाज-जीवनाची ओळख करून देणार हे पुस्तक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eग्रामीण संस्कृतीचे योगदानही उलगडून दाखविते. आपल्या लोकसंस्कृतीच्या हरवत चाललेल्या खाणाखुणांची नोंद करतानाच लेखकाने\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांस्कृतिक आणि समाजशास्त्रीय दृष्टीने मागची पिढी कशी जगत होती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यांचे जीवनाधार कोणते होते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यांची जीवनशैली कशी होती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांचा असा हा अस्सल दस्तऐवजच आपल्या हाती दिला आहे. आजच्या परिवर्तनाच्या झगमगाटात लोकसंस्कृतीची प्रतिमा मलिन,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअस्पष्ट आणि अंधूक झाली आहे. शिल्लक आहेत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्या तिच्या पाऊलखुणा. या पाऊलखुणांचा हा घेतलेला सश्रद्ध मागोवा आहे\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\u003cbr\u003e\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642200400170,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SanskrutichyaPaulkhuna-500x500_52d82401-4d0a-48e0-9abb-ac2ed6a8dd70.jpg?v=1732967448","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sanskrutichya-paulkhuna-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-author-dr-d-t-bhosale-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a6-%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}