{"product_id":"santcharitramala-by-l-r-pangarkar-संतचरित्रमाला","title":"Santcharitramala By L R Pangarkar संतचरित्रमाला","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘संतचरित्रमाला’ हा अशाच ४३ थोर संतांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा संग्राह्य मराठी ग्रंथ आहे. लेखक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी संतांच्या जीवनातील आध्यात्मिक विचार, भक्ती, वैराग्य, समाजप्रबोधन आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग वाचकांसमोर सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडला आहे. या ग्रंथात आद्य श्रीशंकराचार्य, मोरया गोसावी, राजा कुलशेखर, दामाजीपंत, सीताराम महाराज मंगळवेढेकर, विठोबा आण्णा, साधु रंगदास, भटजी बापू, गुलाबराव महाराज, जगदीशचंद्र बोस, आण्णासाहेब पटवर्धन, वासुदेवानंद सरस्वती, विष्णुबुवा जोग, भक्त तिरुपन्नाल्वर, नारायणमहाराज केडगावकर, संत सूरदास, सोहीरोबानाथ आंबिये, छोटू महाराज, नारायण महाराज जालवणकर, सोनगीरचे महाराज, कृष्णशास्त्री उप्पिन बेटिगिरी, वेदांतकविशिरोमणि अक्खा, गंगाधरशास्त्री तैलंग, मौलवीसाहेब हमाल, राजकवि यशवंतराव पवार, श्रीमत्सुब्रह्मण्यानंदतीर्थ (सुब्राव नाईक), सिद्धारूढ स्वामी, दाजीमहाराज टाकळीकर, श्री परमहंस तैलंगस्वामी, रामसनेही रामचरन, बलभीमबोवा साडेकर, यशवंतराव महाराज जालनापूरकर, भोरचे दत्तंभट महाराज, अक्कलकोटचे स्वामी महाराज, श्री माणिकप्रभू, श्री रमावल्लभदास, चिदंबर दीक्षित, साध्वी सुंदराबाई आणि श्री शीलनाथ महाराज यांची चरित्रे समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Varada Prakashan Pvt.Ltd \/ L R Pangarkar","offer_id":53526463447338,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SantcharitramalaByLRPangarkar.jpg?v=1794378065","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/santcharitramala-by-l-r-pangarkar-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}