{"product_id":"sara-kahi-mulansathi-सारं-काही-मुलांसाठी-by-author-shobha-bhagwat","title":"Sara Kahi Mulansathi | सारं काही मुलांसाठी  by  AUTHOR :- Shobha Bhagwat","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eआज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. पालक जिंकण्यासाठी धावत सुटले आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.\u003cbr\u003eकामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीसाठी गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी ‘मूल्यं’ या सर्वांचा हा प्रवास आहे.\u003cbr\u003eआपण पालक मुलांना कधी ही पाच वाक्यं लक्षात ठेवून सांगतो का?\u003cbr\u003eत् माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.\u003cbr\u003eत् माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे.\u003cbr\u003eत् तू हे किती छान केलंस.\u003cbr\u003eत् तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं.\u003cbr\u003eत् सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं.\u003cbr\u003eपालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! तेव्हा पालकांनो, मुलांसाठी सारं काही करताना सोबतच हेही करा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641974726954,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sarr-Kahi-MulansathiM-340x520_54dd22ee-0672-4978-b7f9-62f97d4602a5.jpg?v=1732964312","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sara-kahi-mulansathi-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-by-author-shobha-bhagwat","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}