{"product_id":"saran-by-perumal-murugan-tr-dr-manasi-kelkar-सरण","title":"Saran By Perumal Murugan TR .Dr. Manasi Kelkar सरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजोपर्यंत तुम्ही गर्दीत राहल, तोपर्यंत लोक तुमचा आदर करतील. तुम्ही वेगळा मार्ग चोखाळलात, तर मात्र तुमची धडगत नाही`,... सरोजा आणि कुमरेशनच्या प्रेमाची ही कथा अखेरीस ह्याच वळणावर येते. सामाजिक जातवास्तव नाकारण्याचा प्रयत्न करणारे हे तरुण जोडपे - विवाहबंधनात अडकते खरे! पण एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य व्यतीत करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नंच राहते. रंग-रूप-अंगकाठी- बोली यांवरून माणसाची जात ओळखणा-या समूहाच्या द्वेषाला ते बळी ठरतात. स्वप्न की सत्य हे कळेपर्यंत सरोजाला त्या द्वेषाच्या आगीने वेढलेले असते. खोट्या प्रतिष्ठेपायी अल्लड सरोजाचा घेतलेला बळी या कादंबरीने चित्रमय पद्धतीने मांडला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Perumal Murugan","offer_id":50256808968490,"sku":"Perumal Murugan","price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SARAN_by_PERUMAL_MURUGAN_DR._MANASI_KELKAR_600x_4bebe675-09db-437b-aeef-3d66df1bff92.webp?v=1748763101","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/saran-by-perumal-murugan-tr-dr-manasi-kelkar-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}