{"product_id":"sarvansathi-jaminiche-kayde-by-laxman-khilari","title":"Sarvansathi Jaminiche Kayde By Laxman Khilari","description":"\u003cp\u003eजमीनविषयक कायद्यांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक वेळा अनेक पद्धतींनी सर्वसामान्यांचे शोषण होत असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतरांकडून फसवले जाणे टाळायचे असेल तर आपण स्वत: या कायद्यांशी परिचित असणे केव्हाही फायद्याचे ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहसुलाचा, हक्क सोडपत्राचा, वारसाचा, दत्तकाचा, पोटगीचा, हिंदू विवाहाचा, तुकडेबंदी\/तुकडेजोड, आदिवासींच्या जमिनीशी संबंधित, कृषि कर्ज तरतुदीविषयक अशा विविध कायद्यांची महिती देणारे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'अॅग्रोवन' मधून लोकप्रिय असणारे अॅड् खिलारी लिखित सदर 'अॅग्रोकायदा' यामधील लेखांचे संकलन.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641762816298,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3915-thickbox_default_53560ca4-48bf-4fb0-859b-90c1c28d47e6.jpg?v=1732962470","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sarvansathi-jaminiche-kayde-by-laxman-khilari","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}