{"product_id":"sati-sangharsh-tichya-astitvacha-by-deepa-gaitonde","title":"Sati : Sangharsh 'Ti'chya Astitvacha by Deepa Gaitonde","description":"\u003cp\u003e‘सती: संघर्ष तिच्या अस्तित्वाचा' या कादंबरीत कादंबरीकार दीपा गायतोंडे यांनी सतीप्रथेची समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  \u003cbr\u003e- सतीप्रथेमागील सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक पैलू उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिकेने या कादंबरीत केला आहे.\u003cbr\u003e- १९८७ साली ‘राज कुंवर’ ही युवती सती गेल्यावर झालेल्या चर्चा ऐकल्यानंतर या कादंबरीचं बीज लेखिकेच्या मनात पडलं. त्यानंतर अनेक वर्षांनी सती प्रथेचा सांगोपांग अभ्यास करून लेखिकेने ही कादंबरी रचली आहे.\u003cbr\u003e- या कादंबरीतला काळ एकोणिसाव्या शतकातला असून तत्कालीन जीवनाचं कसदार चित्रण लेखिकेनं यात केलं आहे.\u003cbr\u003e- ‘उमा’ या पात्राच्या नजरेतून कथन करण्यात आलेली ही कादंबरी वाचनीय असून वास्तवाचा दाहक आविष्कार करणारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखिकेविषयी :\u003cbr\u003e- दीपा गायतोंडे सातत्याने लिहिणाऱ्या लेखिका असून त्या ठाणे शहरातील आहेत.  \u003cbr\u003e- विविध ऑनलाईन माध्यमांवर त्यांच्या कविता, लेख नियमितपणे प्रकाशित होत असतात.\u003cbr\u003e- ‘न लिहिलेली पत्रं’ या पेजवर त्यांची ‘कोलाज’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.\u003cbr\u003e- ‘प्रतिलिपी एफएम’वर त्यांच्या कथा वाचकप्रिय असून तिथं त्या कथा अभिवाचनही करतात.\u003cbr\u003e- वाचन, लेखनासमवेत दीपा गायतोंडे यांना फोटोग्राफीची विशेष आवड असून त्या रेकी टीचर म्हणूनही जनप्रिय आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ New \/ Deepa Gaitonde","offer_id":50212299079978,"sku":"Deepa Gaitonde","price":314.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5510-thickbox_default.jpg?v=1747741490","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sati-sangharsh-tichya-astitvacha-by-deepa-gaitonde","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}