{"product_id":"sattela-angavar-gheta-yet-सत्तेला-अंगावर-घेता-येतं-by-nikhil-wagle","title":"Sattela Angavar Gheta Yet सत्तेला अंगावर घेता येतं BY NIKHIL WAGLE","description":"\u003cp\u003eSattela Angavar Gheta Yet सत्तेला अंगावर घेता येतं BY NIKHIL WAGLE\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे 2013 नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Marathi","offer_id":49625538363690,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61SEghGhIbL._SY385_d64b2c23-0e34-42bb-a6e2-e5da12f204a3.jpg?v=1732605588","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sattela-angavar-gheta-yet-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%82-by-nikhil-wagle","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}