{"product_id":"second-inning-सेकंड-इनिंग-by-prof-pramod-damale","title":"Second Inning by Prof. Pramod Damale सेकंड इनिंग प्रमोद दामले","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचाळीशी ओलांडताना मोठं झाल्याची जाणीव होते, आणि साठ आकड्यापर्यंत आल्यावर 'सेकंड इनिंग 'मजेत घालवण्याचे संकल्प सोडले जातात. काय, काय करायचं आणि काय नाही करायचं याची उजळणी सुरू होते. तरुणपणात करायच्या राहिलेल्या कितीतरी गोष्टी खुणावत असतात. वेळ, पैसे, आरोग्य याचं नियोजन कसं करायचं त्याची आखणी करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा. सगळ्या वाचकांना या टप्प्यावर उपयुक्त होईल अशा गप्पा आणि मार्गदर्शन.....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":50538728325418,"sku":"Prof. Pramod Damale","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SecondInningMarathi.jpg?v=1756370962","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/second-inning-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a4%87%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-by-prof-pramod-damale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}