{"product_id":"self-improvement-101-सेल्फ-इंप्रूव्हमेंट-101-by-author-john-c-maxwell","title":"Self-Improvement -101 | सेल्फ इंप्रूव्हमेंट 101  by  AUTHOR :- John C. Maxwell","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eआपले आयुष्य घडविण्यासाठी,\u003cbr\u003eआधी स्वतःतच सुधारणा करा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eन्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे ‘सेल्फ- इंप्रूव्हमेंट\u003cbr\u003e१०१’ या पुस्तकाचे लेखक जॉन मॅक्सवेल यांनी वरील संदेश दिला\u003cbr\u003eआहे. ‘बऱ्याच लोकांना हे समजत नाही की, यशस्वी व अयशस्वी\u003cbr\u003eलोकांच्या क्षमतांमध्ये लक्षणीय फरक नसतो; तर आपल्या क्षमतांचा\u003cbr\u003eसर्वाधिक प्रमाणात उपयोग करून घेण्याच्या इच्छेत त्यांचे वेगळेपण\u003cbr\u003eअसते. वैयक्तिक विकासाशी बांधील राहून ते आपल्या सर्वोच्च\u003cbr\u003eक्षमतेपर्यंत पोहोचतात. हेच या पुस्तकाचे सार आहे. डॉ. मॅक्सवेल\u003cbr\u003eयांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे खालील बाबींवर प्रकाश टाकला आहे:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• आयुष्यभर विद्यार्थी बनून कसे राहावे याचे रहस्य.\u003cbr\u003e• अधिकाधिक विकासासाठी आपला वेळ कुठे केंद्रित करावा.\u003cbr\u003e• अधिकाधिक चांगले बनण्यासाठी कोणते त्याग करणे योग्य ठरते.\u003cbr\u003e• स्वयंसुधारणेच्या प्रक्रियेतील अडथळ्यांवर मात कशी करावी.\u003cbr\u003e• अनुभवाचे रूपांतर सुज्ञपणात करण्याची गुरुकिल्ली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेते नेहमीच विद्यार्थी असतात!\u003cbr\u003eलोकांमधील सुप्र सामर्थ्य\u003cbr\u003eयोगायोगाने उमलत नाही.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641971056938,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Self-impovement-101-M_5ce417f9-e481-4414-8d35-bf2686b00c0a.jpg?v=1732964276","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/self-improvement-101-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ab-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f-101-by-author-john-c-maxwell","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}