{"product_id":"selling-101-सेलिंग-101-by-author-zig-ziglar","title":"Selling 101 | सेलिंग 101  by  AUTHOR :- Zig Ziglar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eअत्यंत यशस्वी विक्री व्यावसायिक बना\u003cbr\u003eकुशल प्रेरक झिग झिग्लर\u003cbr\u003eविक्रीच्या मूलभूत सिद्धांतांचा परिचय देतात.\u003cbr\u003eकाही घडण्याची वाट बघत बसायची गरज नाही…गोष्टी घडवून आणण्याचे\u003cbr\u003eसामर्थ्य तुमच्यात आहे! तुम्ही अधिक प्रभावीपणे, अधिक न्यायोचितपणे आणि\u003cbr\u003eवारंवार लोकांचे मन कसे वळवू शकता याबद्दलच्या पायाभूत तत्त्वांचे, सेलिंग १०१\u003cbr\u003eमध्ये वर्णन केले गेले आहे. तुम्हाला हेही कळेल की, तुम्ही लोकांना देऊ करीत\u003cbr\u003eअसलेल्या वस्तू, उत्पादने आणि सेवा त्यांना देत असताना त्यांचा वेळ, पैसा किंवा\u003cbr\u003eविफलता वाचवता येण्यासारखे वैयक्तिक समाधान या जगात दुसरे कोणतेच नाही.\u003cbr\u003eजगप्रसिद्ध प्रेरक लेखक झिग झिग्लर त्यांच्या विक्री अनुभवांवरून तुम्हाला\u003cbr\u003eदाखवून देतात की,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• तुमच्या विक्री कारकिर्दीत काबाडकष्ट करण्याऐवजी चतुराईने काम कसे करावे.\u003cbr\u003e• ग्राहक सेवेच्या पलीकडे जाऊन ग्राहकांना समाधान कसे द्यावे.\u003cbr\u003e• ग्राहकांची गरज काय आहे आणि तुमच्या उत्पादनाने ती गरज कशी भागेल हे ओळखणे.\u003cbr\u003e• योगायोगाने नव्हे तर योजनापूर्वक विक्री करणे.\u003cbr\u003e• वारंवार अधिक विक्री कशी करावी.\u003cbr\u003e• तुमच्या वेळेवर आणि जीवनावर ताबा मिळवणे\u003cbr\u003e• तुमच्या वेळेएक व्यावसायिक विक्रेता म्हणून तुमच्या कौशल्यांना कशी धार लावावी.\u003cbr\u003e• तुमच्या वेळेविक्री आणि विक्रीसाठी फोन करण्याविषयी आपल्या नाखुशीला कसे दूर सारावे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसेलिंग १०१ तुम्हाला विक्री करण्याअगोदर, दरम्यान आणि विक्री झाल्यानंतरही\u003cbr\u003eआपली विक्री कारकीर्द अधिक यशस्वी बनवण्याची मूलभूत तत्त्वे दाखवते.\u003cbr\u003eया कौशल्यांच्या मदतीने तुम्ही अशा मजबूत व्यवसायाची, अधिक समाधानदायक\u003cbr\u003eजीवनाची आणि एका व्यावसायिक विक्री कारकिर्दीची उभारणी करू शकता जे आजच्या\u003cbr\u003eविश्वात एक सकारात्मक बदल घडवून आणील.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641970958634,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SELLING-101-M-340x520_a5a51e66-03cf-49d9-af09-e8ca20cfdb35.jpg?v=1732964274","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/selling-101-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-101-by-author-zig-ziglar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}