{"product_id":"sex-worker-by-nalini-jameela-translated-by-supriya-vakil","title":"Sex Worker By Nalini Jameela Translated By Supriya Vakil","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eस्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर एखादीच्या आयुष्याची वाट इतकी वळणावळणाची आणि काटेरी का असावी? समाजाच्या रूढ, नैतिक चौकटीबाहेरचं जीवन स्वीकारावं लागलेल्या, देहविक्रय व्यवसायात येऊन जीवनाशी विलक्षण संघर्ष करत, करकरीत वास्तवाशी थेट नजर भिडवून वाटचाल करणा-या स्त्रीच्या प्रांजळ लेखणीतून उतरलेली ही आत्मकथा `ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’चा अनुभव देते. अत्यंत वैचित्र्यपूर्ण घटना-प्रसंग कथन करत, समाजाच्या बेगडी नैतिकतेवर सहज शब्दांत पण भेदक प्रहार करत वाचकाच्या मनाचा ठाव घेते.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653607661866,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sex-Worker-FC.jpg?v=1733156642","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sex-worker-by-nalini-jameela-translated-by-supriya-vakil","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}