{"product_id":"shabdanchya-palikde-शब्दांच्या-पलीकडचे","title":"Shabdanchya Palikde (शब्दांच्या पलीकडचे…)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआयुष्याला सामोरं जाताना अनेकविध घटना, प्रसंगांतून आपण पुढे जात असतो. काही घडतं, काही बिघडतं. कधी मतभेद होतात, कधी भलतीकडे गुंतून पडायला होतं. नियोजित गोष्टीला फाटे फुटतात.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eगर्दीत असूनही माणूस एकाकी पडायला लागलाय. पण अशा वेळी गप्पांमधून समुपदेशन होतंय. तणाव दूर होताहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्या अतिशय ओघवत्या शैलीतून वाचकांशी संवाद साधण्याची कविता मेहेंदळे यांची हातोटीच आहे. त्यांच्या वाचकांशी अशाच दिलखुलास संवाद साधणाऱ्या १७ लेखांचा हा संग्रह.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626189365546,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/shabdanchya-palikadache_1b14a6ec-99c0-4f38-af52-42aab32a8904.jpg?v=1732614936","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shabdanchya-palikde-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}