{"product_id":"shaivdarshan-sangrahya-prakashane-by-anil-shinde","title":"Shaivdarshan (sangrahya prakashane) by anil shinde","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाचे दोन भाग पडतात. सिद्धांत आणि साधना. तंत्राविषयी बोलतांना हे पुस्तक आपल्याला नेते आणि त्याचा पाया आपल्याला समजावून सांगतात. पद्‌म शिवाचे विश्व, त्याचे स्थान आणि विनाश हे मुद्दे विस्तृतपणे यात आलेले आहे. विनाशानंतर पुन्हा विश्‍वाचे चक्र सुरू होते. तारोधान हे महत्वाचे प्रकरण ही यात समाविष्ट आहे. त्यानंतर पुन्हा संसार चक्र सुरू होते. साधनेच्या विभागात शक्तीपात दीक्षेमागचे रहस्य सांगितले आहे. शिवदर्शनावर आधारित असलेले मुक्तीचे मारगल अनुपयल शंभुपय, शक्तोपय आणि अन्नोदय यांचीही यात सविस्तर मांडणी आहे. हे सर्व मार्ग शिवशक्तींच्या सामर्थ्यांच्या अनुभव देणारे आहेत. परमशिवाची कृपा लागून या संसार चक्रावून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे. शिवोहम्‌ म्हणजेच प्रत्यक्ष शिवस्वरूप होणे होय.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"oew-product-share clr\"\u003e\n\u003cul class=\"ocean-social-share clr\" aria-label=\"Share this product on social media\"\u003e\n\u003cli class=\"twitter\"\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"PRASAD PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49625645285674,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Shaiv-Darshan_cc428d35-f348-4fce-83c9-de85c843c234.jpg?v=1732608082","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shaivdarshan-sangrahya-prakashane-by-anil-shinde","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}