{"product_id":"shambhuputra-chhatrapati-thorale-shahu-maharaj-by-dr-p-n-shinde-शंभूपुत्र-छत्रपती-थोरले-शाहू-महाराज","title":"Shambhuputra Chhatrapati Thorale Shahu Maharaj by Dr P N Shinde शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज","description":"\u003cp\u003eShambhuputra Chhatrapati Thorle Shahu Maharaj by Dr P N Shinde\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज - डॉ पी एन शिंदे\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eअखंड हिंदुस्थानभर पसरलेल्या मराठा साम्राज्याच्या विस्तारामागे ज्या राजाचा दूरदर्शी दृष्टीकोन आणि न्यायप्रिय राज्यकारभार होता, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू...थोरले शाहू महाराज.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eइतिहासाच्या पानांत जिथे शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख मर्यादित राहिला, तिथे या ग्रंथातून त्या अन्यायाचा परिमार्जन करण्याचा प्रयत्न झाला आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज” हा ग्रंथ म्हणजे एका विस्मृतीत गेलेल्या पराक्रमी राजाच्या जीवनाचा खरा दस्तऐवज आहे.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eडॉ. पी. एन. शिंदे सर यांनी सखोल संशोधनातून शाहू महाराजांच्या राज्यनीती, प्रशासन, समाजकारण आणि साम्राज्य विस्ताराच्या कार्याचा ठोस आणि ऐतिहासिक आढावा घेतला आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eइतक्या विशाल साम्राज्याचा स्वामी केवळ काही ओळीत सीमित राहिला, ही खंत अनेकांच्या मनात होती.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eआता हा ग्रंथ त्या हरवलेल्या दस्ताएवजाला नव्याने उजाळा देणार आहे.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eचला, या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशनाचा साक्षीदार बनूया आणि “शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज” यांच्या कार्यातून मराठा साम्राज्याच्या अभिमानाचा पुन्हा अनुभव घेऊया.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Marathidesha Foundation \/ Dr P N Shinde","offer_id":50894091649322,"sku":null,"price":1100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ShambhuputraChhatrapatiThoraleShahuMaharajbyDrPNShinde.jpg?v=1764399632","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shambhuputra-chhatrapati-thorale-shahu-maharaj-by-dr-p-n-shinde-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}