{"product_id":"shejar-2-pachavi-galli-by-madhuri-purandare-शेजार-२-पाचवी-गल्ली-माधुरी-पुरंदरे","title":"Shejar 2 : Pachavi Galli by Madhuri Purandare शेजार २ : पाचवी गल्ली माधुरी पुरंदरे","description":"\u003cp\u003eमाधुरी पुरंदरे यांच्या 'शेजार' या पुस्तक-संचातील दुसरे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेतकीचे सगळेच शेजारी काही सख्खे नाहीयेत. म्हणजे ते चंद्रसदनात राहत नाहीत; पाचव्या गल्लीत कुठे कुठे असतात. पण तरीही ते शेजारीच असतात. त्यांच्यातल्या कुणाशी केतकीची छान गट्टी होते, तर कुणाशी नुसतीच ओळख. पाचवी गल्लीच एकूण छान आहे. आणि चंद्रसदन! ते तर परीकथेतल्या घरासारखं हसरं, खेळकर झालंय. आताशा मावशीआजीची कुरकुरही कमी ऐकू येते; कारण 'आपण छान केलं की सगळंच छान होतं; जुनंही आणि नवंही'...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641656516906,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/pachvi-galli-l_e3991f26589851f30614c161fbccecb2_68ae81d7-61e7-4418-a859-559a2b49178a.jpg?v=1732961351","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shejar-2-pachavi-galli-by-madhuri-purandare-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a5%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}