{"product_id":"shibu-ani-rakshas-by-satyajit-ray-translated-by-ranjana-pathak","title":"Shibu Ani Rakshas By Satyajit Ray Translated By Ranjana Pathak","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eचतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत असलेल्या रे यांनी सिनेमाप्रमाणेच साहित्यक्षेत्रातही अव्वल दर्जाची विपुल निर्मिती केली. त्यांनी मुलांसाठी व किशोरांसाठी लिहिलेल्या कथा या जगातील कुठल्याही उत्तम बालसाहित्याप्रमाणेच प्रौढ वाचकांनादेखील तितक्याच मनोरंजक आणि आनंद देणाऱ्या वाटतात. ओघवती भाषा, सुबोध कथानक व जिवंत पात्ररचना यामुळे त्यांच्या कथा आपल्या मनाची पकड घेतात. आजच्या स्पर्धेच्या युगात भौतिक यश मिळवण्याच्या शर्यतीत ऊर फुटेस्तोवर धावणाऱ्या मुलांच्या नैसर्गिक हळुवार संवेदनांना, त्यांच्या कल्पनाशक्तीला व माणुसकीला बोथट होण्यापासून वाचवायचे असेल तर केवळ अभिजात साहित्य व कला हीच आशास्थाने आहेत. सत्यजित रे यांच्या कथांमध्ये ते सामर्थ्य आहे. त्याची प्रचिती वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच देईल.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653516501290,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SibuAniRaksh-800x800.jpg?v=1733155414","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shibu-ani-rakshas-by-satyajit-ray-translated-by-ranjana-pathak","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}