{"product_id":"shivarajyabhishek-by-sadanand-more-शिवराज्याभिषेक","title":"Shivrajyabhishek by Sadanand More शिवराज्याभिषेक सदानंद मोरे","description":"\u003cp\u003eShivrajyabhishek by Sadanand More  शिवराज्याभिषेक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९-२० व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्य विश्वातील मोठी उणीवच होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर्णनांसोबतच या ग्रंथात आधुनिक इतिहासकार-अभ्यासकांनी राज्याभिषेकासंदर्भात केलेले लेखन ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या संपादकत्वाखाली एका सूत्रात गुंफण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Krishna Publications \/ Sadanand More","offer_id":49629743022378,"sku":null,"price":719.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20230709_225645_Facebook_2588ba83-f1de-49c7-83da-688c4b8fd1ef.jpg?v=1732614629","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shivarajyabhishek-by-sadanand-more-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%95","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}