{"product_id":"shivcharitra-bhav-ani-aashay-by-vaibhav-salunkhe-शिवचरित्र-भाव-आणि-आशय","title":"Shivcharitra: Bhav Ani Aashay By Vaibhav Salunkhe शिवचरित्र भाव आणि आशय","description":"\u003cp\u003e Shivcharitra: Bhav Anni Aashay  By Vaibhav Salunkhe शिवचरित्र भाव आणि आशय\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product-description rte\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे; तर अवघ्या देशाच्या प्रेरणेचा विषय आहेत. शिवाजी\u003cbr\u003eमहाराजांच्या चरित्राचा आणि तत्कालीन घटनांचा सहज आणि सोप्या भाषेत आढावा\u003cbr\u003eघेण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहॆ. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वभावधर्म,\u003cbr\u003eशाहजीराजे यांचे कार्य, स्वराज्यस्थापनेचा सुरुवातीचा काळ, त्या वेळी आलेल्या अडचणी आणि\u003cbr\u003eत्यावर महाराजांनी कशा प्रकारे मात केली, यांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहॆ.\u003cbr\u003eबिकट प्रसंगी शिलेदारांनी दाखवलेली निष्ठा, त्याग आणि बलिदान या साऱ्या गोष्टींमुळे\u003cbr\u003eशिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेत यश आले, हे शिवचरित्राचे अंतरंग समजून घेणे गरजेचे\u003cbr\u003eआहॆ.\u003cbr\u003eशिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक म्हणजे, मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाची\u003cbr\u003eघटना. या घटनेने अनेकांना स्वतंत्र राज्यस्थापनेसाठी प्रेरणा दिली, आणि परकीय सत्तेला\u003cbr\u003eआव्हानही दिले. आजचा भारत देश, महाराष्ट्राचा स्वाभिमान, आणि हिंदू संस्कृती अबाधित\u003cbr\u003eराखण्याचे कामही शिवाजी महाराजांनी केले. या सर्वांचा वेध घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन\u003cbr\u003eकरणे गरजेचे आहॆ.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e#books #New #Marathibooks #Shivcharitra\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Goel Prakashan \/ Vaibhav Salunkhe","offer_id":49629511516458,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Shivacharitra_FrontCover_1024x1024_2x_3252c737-db97-440f-b201-fc5a713e2269.webp?v=1732606894","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shivcharitra-bhav-ani-aashay-by-vaibhav-salunkhe-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}