{"product_id":"shivchhatrapatinchi-swarajyachi-sanklpana-dr-jaysingrao-pawar-शिवछत्रपतींची-स्वराज्याची-संकल्पना","title":"Shivchhatrapatinchi Swarajyachi Sanklpana Dr. Jaysingrao Pawar शिवछत्रपतींची स्वराज्याची संकल्पना","description":"\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003eशिवछत्रपतींची स्वराज्याची संकल्पना ही हिंदुत्वाला जाग आणणारी ठरली.शिवचरित्रातून सर्व विश्वालाच नवप्रेरणा मिळाली.मराठ्यांचे झेंडे अटकेपार गेले, ते शिवरायांच्या पराक्रमाने,द्रष्टेपणाने व समदर्शीवृत्तीमुळे.पारतंत्र्याच्या अंधारात अतोनात कष्ट घेऊन त्यांनी स्वातंत्र्याचे दीप उजळविले.शिवचरित्रातील जगदंबाशक्तीने तर अनेकांना प्रेरणा दिली व चकित केले.महाराजांची ‘भवानी तलवार’ त्यांच्या यशोगाथेच्या पराक्रमाची साक्ष देते.आजही ही तलवार लंडनच्या बविंÂगहॅम पॅलेसमध्ये आहे.इस्लामी सावट,अफझलखान वध,दुर्गनीति,जाणकारांची पारख शिवरायांना होती.दादाजी कोंडदेव,जिजाऊ व कुशल अध्यापकांच्या सहवासात महाराज घडले. धर्म,विचार,संस्कार,स्वयंप्रेरणा,सावधानता,अष्टावधानीवृत्ती व द्रष्टेपणाने या रयतेच्या राजाने हिंदवी स्वराज्य उभारलं.धूर्त ब्रिटिशही मग याकडे वाकड्या नजरेने पाहू शकले नाहीत.इतवंÂ सुसज्ज महाराजांचे आरमार होतं. पुढील पिढ्यांनाही कायम शिवरायांचे कार्यकर्तृत्व प्रेरणा देणारे ठरले.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"DR.JAYSINGRAO PAWAR \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359505686826,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/3726_fcacdf8f-7cf1-4d57-ac4b-6c5e422b4773.jpg?v=1685446100","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shivchhatrapatinchi-swarajyachi-sanklpana-dr-jaysingrao-pawar-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}