{"product_id":"shivram-शिवराम-by-ambadas-r-hinge-अंबादास-आर-हिंगे","title":"Shivram | शिवराम by Ambadas R Hinge | अंबादास आर.हिंगे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘’माझ्या ‘शिवराम’ कादंबरीचा नायक कष्टाळू, प्रेमाळू, दयाळू, कनवाळू, स्वप्नाळू कणखर व स्वाभिमानी असा आहे.\u003c\/span\u003eतो मेंगळट नाही तर जशास तसे उत्तर देणारा आहे. तो प्रेमवीर आहे. पण पळपुटा म नाही. पिडीत व अन्यायग्रस्त स्त्रीयांचं रक्षण हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. संकटात असलेल्या माताभगिनींच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा असा माझ्या कादंबरीचा नायक आहे. कायद्याचा सन्मान करणारा पण वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे न पाहणारा, दुःखाच्या कठिण प्रसंगी धावून येणारा, गरीबास मदत करणारा, कर्णासही लाजवील असा माझ्या कादंबरीचा नायक आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626099581226,"sku":null,"price":1080.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Front-450x695_7a57f13b-50f3-4332-9408-de7403200b24.jpg?v=1732613036","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shivram-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-by-ambadas-r-hinge-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}