{"product_id":"shivratna-shiva-kashid-by-prem-dhande-शिवरत्न-शिवा-काशीद-प्रेम-धांडे","title":"Shivratna Shiva Kashid By Prem Dhande शिवरत्न शिवा काशीद प्रेम धांडे","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवरत्न शिवा काशीद | लेखक - प्रेम धांडे \u003cbr\u003e\u003cbr\u003eप्री - बुकिंग सुरू... पुस्तक 15 सप्टेंबरनंतर उपलब्ध होईल\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ किंमत ४९९\/ \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eसवलत किंमत ४४९\/-\u003cbr\u003eISBN - 9789334349856\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003eत्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. \u003cbr\u003eशिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती.   \u003cbr\u003e तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी !\u003cbr\u003eत्याचा चेहरा शिवाजीराजांच्या चेहऱ्याशी मेळ खात होता. राजांच्या आणि त्याच्या नावात साम्य होते. जणू राजांची सावलीच तो! त्याच्या पत्नीचा आणि महाराणी सईबाईसाहेबांचा मृत्यूदेखील एकाच महिन्यात झाला होता. म्हणजेच, वाट्याला आलेले दु:ख देखील सारखेच! राजांप्रमाणेच तो पराक्रमासाठी सदैव आसुसलेला असे. जसे शिवराय आपली मऱ्हाठभूमी अत्याचारी तुर्कांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत होते, तसेच तो पन्हाळा यवनी जाचातून मुक्त व्हावा, यासाठी कायम धडपडत होता.\u003cbr\u003eदोघांमध्ये एवढे साम्य कसे? हा फक्त योगायोग होता, की विधात्याची अद्भुत किमया ?  \u003cbr\u003eया सर्व प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Kingsland Publishing \/ Prem Dhande","offer_id":50562953969962,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ShivratnaShivaKashidByPremDhande.jpg?v=1756898106","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shivratna-shiva-kashid-by-prem-dhande-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}