{"product_id":"shri-shambhuchatrapati-smarak-granth-by-sushant-sanjay-udawant-श्री-शंभूछत्रपती-स्मारक-ग्रंथ-सुशांत-संजय-उदावंत","title":"Shri Shambhuchatrapati Smarak Granth by Sushant Sanjay Udawant श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ सुशांत संजय उदावंत","description":"\u003cp\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का?  बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहिले आहे? आज हा ग्रंथ कुठे आहे?   तब्बल नऊ वर्षे मोगलांच्या नाकी नऊ आणणारे मराठ्यांचे छत्रपती लढले कसे ?    वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय आहे?   पोर्तुगीजांना आपली राजधानी गोव्यामधून मुरगावला कशामुळे हलवावी लागली?   संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले ? त्यांची समाधी कुठे आहे?    छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा वापर करावा?  छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाचे लेखनशास्त्र कसे असले पाहिजे?    परकीय सत्तेविरुद्ध लढताना संभाजीराजांचे आरमार कसे होते ? इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी १९६० साली संभाजीराजांवरील चरित्र ग्रंथ प्रकाशित केला परंतु या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न बेंद्रे यांनी केले होते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी हा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Sushant Sanjay Udawant","offer_id":50557841637674,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/shree-shambhu-chhatrapati.png?v=1756798804","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shri-shambhuchatrapati-smarak-granth-by-sushant-sanjay-udawant-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}