{"product_id":"shuddhalekhan-mazhya-khishat-शुद्धलेखन-माझ्या-खिशात-1","title":"Shuddhalekhan Mazhya Khishat शुद्धलेखन माझ्या खिशात","description":"\u003cspan\u003eमराठी लेखन करताना अनेकवेळा चकवा देणारे शब्द समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. अशावेळी शुद्धलेखन करता यावे यासाठी सहज जवळ बाळगता येणारी व संदर्भ तपासता येणारी ही अभिनव छोटेखानी पुस्तक अत्यंत उपयुक्त असेच आहे. रोजच्या वापरातील सर्व शुद्ध शब्दांची सूची यामध्ये दिली आहे. 10,000 पेक्षा जास्त शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या चुका टाळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शुद्धलेखनाचे नियम व माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"nitin prakashan \/ Marathi","offer_id":49625717211434,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Shudhalekhan-mazya-khishat_1564376f-185e-4b97-a23c-9f5a88d36735.jpg?v=1732610115","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shuddhalekhan-mazhya-khishat-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4-1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}