{"product_id":"shuddhalekhan-mazhya-khishat-शुद्धलेखन-माझ्या-खिशात","title":"Shuddhalekhan Mazhya Khishat (शुद्धलेखन माझ्या खिशात)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमराठी लेखन करताना अनेकवेळा चकवा देणारे शब्द समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. अशावेळी शुद्धलेखन करता यावे यासाठी सहज जवळ बाळगता येणारी व संदर्भ तपासता येणारी ही अभिनव छोटेखानी पुस्तक अत्यंत उपयुक्त असेच आहे. रोजच्या वापरातील सर्व शुद्ध शब्दांची सूची यामध्ये दिली आहे. 10,000 पेक्षा जास्त शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या चुका टाळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शुद्धलेखनाचे नियम व माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cform enctype=\"multipart\/form-data\" method=\"post\" action=\"https:\/\/nitinprakashan.com\/shop\/10th-std\/shuddhalekhan-mazhya-khishat\/\" class=\"cart\"\u003e\n\u003cdiv class=\"quantity\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/form\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"nitin prakashan \/ Marathi","offer_id":49625717473578,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Shuddhalekhan-Mazhya-Khishat-book_83bc560e-3004-45f7-9731-3eab4c1e3f8f.jpg?v=1732610124","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shuddhalekhan-mazhya-khishat-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}