{"product_id":"shukrachi-chandani-शुक्राची-चांदणी-by-author-vijaya-kulkarni","title":"Shukrachi Chandani | शुक्राची चांदणी  by  AUTHOR :- Vijaya Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eकथा आणि लौकिक जीवनातील ह्या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करते.\u003cbr\u003eकाय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं.\u003cbr\u003eया संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणार्या आहेत. नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे ह्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडून बाहेरच्या पीडितांसाठी स्वेच्छेने दु:ख भोगण्यास तयार असणे हा करुणेचा पदरही इथं दिसू लागतो. हीच खरी मानवी संवेदना लेखनाच्या मुळाशी दिसून येते.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641968206122,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/shukrachi-chandani-spin-8M-340x520_c2282ed2-c746-44ef-bccb-6a558b7f0500.jpg?v=1732964244","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shukrachi-chandani-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a5%80-by-author-vijaya-kulkarni","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}