{"product_id":"shwas-vishwas-doctor-ani-rugna-samwad-by-dr-avinash-supe","title":"Shwas-Vishwas : Doctor Ani Rugna Samwad by Dr. Avinash Supe","description":"\u003cp\u003eShwas-Vishwas : Doctor Ani Rugna Samwad by Dr. Avinash Supe\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे अनुभव गोष्टीच्या स्वरूपात, तत्कालीन असले, तरी ते आपल्याला विचार करायला लावतात.\u003cbr\u003eया प्रत्येक गोष्टींच्या पलीकडे जाऊन 'आरोग्यसेवा' व 'रुग्णसेवा' कशी सुधारता येईल, त्यामध्ये समाज म्हणून आपण काय योगदान करू शकतो, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच पुस्तकाचा उद्देश आहे.\u003cbr\u003eवैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाबरोबरच त्यातील बदलांचा, तंत्रज्ञानाचा साक्षीदार म्हणजे हे पुस्तक!\u003cbr\u003eडॉक्टर-रुग्ण यांचा संवाद, नाते कसे सुधारेल याविषयी मार्गदर्शन!\u003cbr\u003eरुग्ण, डॉक्टर, नवोदित डॉक्टर, समाजातील सर्व वयोगटातील आणि स्तरांतील लोकांसाठी उपयुक्त!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'केईएम' रुग्णालयात काम करत असताना डॉ. अविनाश सुपे यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी किंवा गप्पांमधून उलगडून दाखवलेली अनुभवांची शिदोरी... म्हणजे 'श्वास-विश्वास' हे पुस्तक!\u003cbr\u003eहे अनुभव गोष्टीच्या स्वरूपात, तत्कालीन असले, तरी ते आपल्याला विचार करायला लावतात.\u003cbr\u003eया प्रत्येक गोष्टींच्या पलीकडे जाऊन 'आरोग्यसेवा' व 'रुग्णसेवा' कशी सुधारता येईल, त्यामध्ये समाज म्हणून आपण काय योगदान करू शकतो, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच पुस्तकाचा उद्देश आहे.\u003cbr\u003eवैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाबरोबरच त्यातील बदलांचा, तंत्रज्ञानाचा साक्षीदार म्हणजे हे पुस्तक!\u003cbr\u003eडॉक्टर-रुग्ण यांचा संवाद, नाते कसे सुधारेल याविषयी मार्गदर्शन!\u003cbr\u003eरुग्ण, डॉक्टर, नवोदित डॉक्टर, समाजातील सर्व वयोगटातील आणि स्तरांतील लोकांसाठी उपयुक्त!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625447334186,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5306-thickbox_default_aa99b21b-6690-42b4-b45f-4656cec622dd.jpg?v=1732603562","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shwas-vishwas-doctor-ani-rugna-samwad-by-dr-avinash-supe","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}