{"product_id":"smiley-mushafiri-स्माइली-मुशाफिरी-by-pallavi-akolkar","title":"Smiley Mushafiri स्माइली मुशाफिरी by Pallavi Akolkar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजगताना आपल्या साथीला असतो, आपला आजचा आणि कालचा काळ आणि असतात उद्याची स्वप्नं, आपल्यासोबत असतात जवळची-लांबची, ओळखीची -बिनओळखीची असंख्य माणसं, सुख-दु:खाचे अनुभवलेले क्षण, वेगवेगळे मूड्स आणि असं बरंच काही… या सार्‍यांतून घडते आपली जगण्याची मुशाफिरी.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया संग्रहात लेखिकेने जगण्याच्या मुशाफिरीतली स्पंदनं टिपली आहेत. बदलत्या काळाच्या कंगोर्‍यांना स्पर्श केला आहे. जगण्याच्या बदललेल्या आणि न बदललेल्या तर्‍हा दाखवल्या आहेत. नात्यांच्या कडू-गोड गाठी उलगडल्या आहेत आणि स्मरणरंजनात रंगही भरला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eहे सारं तिनं मिश्कीलपणे आणि तितकंच मार्मिकपणे केलं आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या जगण्याच्या मुशाफिरीचं प्रतिबिंब यात उमटलं आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625698500906,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/smily_mushaphiri_cover_final_For_print_2_Nov_17-300x464_39ff1210-af3a-48a0-a633-6d0ddf064d50.png?v=1732609442","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/smiley-mushafiri-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-by-pallavi-akolkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}