{"product_id":"smrutibranshanantar-स्मृतिभ्रंशानंतर-author-m-s-patil-म-सु-पाटील","title":"Smrutibranshanantar|स्मृतिभ्रंशानंतर Author: M. S. Patil | म. सु. पाटील","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘स्मृतिभ्रंशानंतर’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा डॉ. गणेश देवी यांच्या\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘आफ्टर अॅम्नेशिया’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया ग्रंथाचा अनुवाद आहे. या ग्रंथाचे उपशीर्षक\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘भारतीय साहित्यसमीक्षेची परंपरा आणि तिच्यातील परिवर्तन’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसे आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eडॉ. देवी यांच्या या ग्रंथाला\u003cspan\u003e \u003c\/span\u003e1993चे साहित्य अकादमीचे इंग्रजी साहित्याला दिले जाणारे पारितोषिक मिळालेले आहे. देशीवाद्यांमध्ये हे पुस्तक म्हणजे देशीवादाचा एक अधिकृत दस्तऐवज म्हणून मानला जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eभारतातील साहित्य-समीक्षेत आज पेचप्रसंग निर्माण झाला आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतो ज्यामुळे निर्माण झाला आहे त्याला येथे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘सांस्कृतिक स्मृतिभ्रंश’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसे म्हटले आहे. त्याची चर्चा करताना डॉ. देवी यांनी त्यांना अवगत असणार्‍या मराठी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eगुजराथी या भाषांवर व क्वचित ठिकाणी इंग्रजी समीक्षेवर अवलंबून राहणे पसंत केले आहे. या पुस्तकाचा विषय मात्र भाषा-समीक्षा हाच प्रामुख्याने आहे. मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांनी ह्या पुस्तकाचा अनुवाद करतानाच प्रदीर्घ प्रस्तावनेच्या साहाय्याने काही वाङ्मयीन चर्चाही केली आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642185490730,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Smrutibranshanantar-500x500_75bdac35-bbdd-414b-8c7a-568efffeb5ed.jpg?v=1732967176","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/smrutibranshanantar-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-author-m-s-patil-%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%81-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}