{"product_id":"sonyachya-shodhat-सोन्याच्या-शोधात","title":"Sonyachya Shodhat - सोन्याच्या शोधात by Anil Chakradev अनिल चक्रदेव","description":"\u003cspan\u003eसोन्याचे आकर्षण केवळ भारतीयांनाच नाही, तर जगभरातील लोकांना असते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. म्हणूनच 'गोल्ड रश' हा चित्रपटांचाही विषय बनला आहे. अनिल चक्रदेव यांनी जगभरात सोन्यासाठी होणारी झुंबड हा नाविन्यपूर्ण आणि आकर्षण विषय पुस्तकाच्या लेखनासाठी निवडला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्व इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माणसाला सोन्याचे एवढे आकर्षण का असावे, याचा शोध घेत त्यांनी विषयप्रवेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनॉर्थ कॅरोलिना, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारतातील सोन्याच्या किंमत कशी ठरते, मागणी व पुरवठा,सोन्याचा तारण म्हणून उपयोग, सोन्यातील गुंतवणूक, सोनारकला या मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. सोन्याबरोबर चांदीचाही विचार केला असून, सुभाशितांमधील सोने हे वेगळे प्रकरणही जोडले आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Marathi","offer_id":49625714884906,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5668184564577468446_Mid_64985c3b-dbed-46a1-a315-d5cb8d836238.jpg?v=1732610029","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sonyachya-shodhat-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}