{"product_id":"srujanatmak-lekhan-सृजनात्मक-लेखन-author-dr-anand-patil-डॉ-आनंद-पाटील","title":"Srujanatmak Lekhan |सृजनात्मक लेखन Author: Dr. Anand Patil |डॉ. आनंद पाटील","description":"\u003cp\u003eसृजन हा सृष्टीचा अंगभूत गुणधर्म आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते गूढ वैज्ञानिकांनाही उलगडलेले नाही. कोणत्याही नवतेतील मूलभूतता सृजनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रतिभा ही दैवी देणगी मानली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु आज जगभर सृजनात्मक लेखनाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबवले जात आहेत. प्रतिभेला तंत्राची जोड आवश्यक आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसेही आज समजले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्या पार्श्वभूमीवर डॉ. आनंद पाटील यांचा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरेल. मराठीत ह्या विषयावर फारसे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे मराठीचे अभ्यासक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरसिक याचे स्वागत करतील यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा महाराष्ट्र शासनाचा समीक्षेसाठीचा श्री. के. क्षीरसागर पुरस्कार प्राप्त ग्रंथ महाराष्ट्रातील व गोव्यातील सर्व विद्यापीठात\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘सृजनात्मक लेखन’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eव वृत्तपत्र विद्याविभागातील अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक म्हणून नेमला गेला आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642185457962,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SrujanatmakLekhan-500x500_48f5fff4-6e27-4505-af9b-32a94e9ef955.jpg?v=1732967174","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/srujanatmak-lekhan-%e0%a4%b8%e0%a5%83%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8-author-dr-anand-patil-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}