{"product_id":"srujanvrati-shri-pu-bhagwat-सृजनव्रती-श्री-पु-भागवत","title":"Srujanvrati  Shri. Pu. Bhagwat सृजनव्रती  श्री. पु. भागवत","description":"\u003cp\u003eSrujanvrati Shri. Pu. Bhagwat सृजनव्रती श्री. पु. भागवत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंपादनातला साक्षेप मराठी साहित्यात अधोरेखित कराणा-या श्री.पु.भागवत यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हा ग्रंथ वाचकांच्या हाती येत आहे. श्री . पु. या नावापाठोपाठ मौज, सत्यकथा आणि मौज प्रकाशन गृह, हि मराठी साहित्यविश्वातील  तीन प्रकाशने जणू जोडल्यासारखी उच्चारली जातातच. साहित्याच्या क्षेत्रात श्री.पु.भागवत या नावाभोवती एक वलय आहे- त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वालाच एक आभा प्राप्त होत गेली आहे. श्री. पु. ज्या प्रकारचे संपादन लेखकाच्या लेखनाचे करत, त्या संपादनाला प्रतिभाशाली संपादन असे अनेक लेखकांनी म्हटले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625661899050,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SrujanvratiF_9a26a3ff-3426-427b-9d80-fc6f9f9018fa.jpg?v=1732608501","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/srujanvrati-shri-pu-bhagwat-%e0%a4%b8%e0%a5%83%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}