{"product_id":"sthalantar-स्थलांतर-by-alka-kulkarni","title":"Sthalantar स्थलांतर by Alka kulkarni","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eमहाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश आदिवासीबहुल पट्टयात नक्षल वादाने ठाण मांडले आहे. नक्षलवादी जंगलावरच जीवन असलेल्या आदिवासींना वेठीला का धरत आहेत ? एखाद्या विचारसरणीच्या तत्त्वात आणि आचरणात तफावत का निर्माण होते ? आदिवासी समाज पोलीस आणि नक्षलवादी ह्या पैकी कोणाकडे झुकतो आणि का? ह्या विचारसरणीच्या प्रभावाने आदिवासी समाज सुखी झाला आहे का?अस्वस्थ करणाऱ्या अशा अनेक प्रश्नाचा ऊहापोह करणारी कादंबरी .ही पूर्णत : काल्पनिक कादंबरी एखादा आदिवासी समाज पिढ्या न पिढ्या त्याच्या पद्धतीने जगत असतो अशा वेळी एखाद्या विशिष्ठ विचारसरणीच्या गटाने त्याच्यावर सत्ता मिळवली , तर काय परिणाम होतात , या सुत्राभोवती हि कादंबरी फिरते . सामाजिक आणि भावनिक बदल मांडणारी भरकटलेल्या मनांची हि कथा आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625698533674,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sthalantar_Book_Cover_F-300x464_85f3c08b-bcca-4f7c-a5e1-9528cb96c5f8.jpg?v=1732609443","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sthalantar-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-by-alka-kulkarni","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}