{"product_id":"still-life-by-sanjay-selar-स्टिल-लाइफ-संजय-शेलार","title":"Still Life by Sanjay Selar स्टिल लाइफ संजय शेलार","description":"\u003cp\u003eकेवळ अभ्यासक्रमातला विषय अशा मर्यादेत अडकलेल्या स्टिल लाइफ या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे. कोल्हापूरचे नव्या पिढीतील चित्रकार संजय शेलार यांनी या पुस्तकात या विषयाच्या अनेक शक्यतांचा शोध कलात्मक रीतीने घेतला आहे. या पुस्तकात पारंपरिक ते आधुनिक असे अनेक विषय हाताळताना रचना, रंगलेपन, छायाप्रकाश अशा काही चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टींतले बारकावे शेलार सांगतात. विद्यार्थ्यांपासून ते जाणकारांपर्यंत सार्‍यांनाच हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641625387306,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/stilllifemarl_d39e7c124a23744700f313dd35f56251_587f700e-b1ef-4945-84dd-e745e4d7e4a9.jpg?v=1732961015","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/still-life-by-sanjay-selar-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}