{"product_id":"stoic-jeevanacha-mantra-epictetus-che-nivdak-vaicharik-lekhan-स्टोइक-जीवनाचा-मंत्र-एपिक्टेटसचे-निवडक-वैचारिक-लेखन","title":"Stoic Jeevanacha Mantra Epictetus che Nivdak Vaicharik lekhan स्टोइक जीवनाचा मंत्र - एपिक्टेटसचे निवडक वैचारिक लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eStoic Jeevanacha Mantra Epictetus che Nivdak Vaicharik lekhan स्टोइक जीवनाचा मंत्र - एपिक्टेटसचे निवडक वैचारिक लेखन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएपिक्टेटस एक ग्रीक-रोमन स्टोईक तत्त्वज्ञ!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएपिक्टेटस, हा मूलतः गुलाम असला, तरी महान तत्त्वज्ञ होता. गुलामीतून मुक्त झाल्यानंतर तो राज्यातील तरुणांना जीवनाचे व तत्त्वज्ञानाचे धडे देऊ लागला. सॉक्रेटीस आणि प्लेटो यांच्या विचारसरणीचा एपिक्टेटसवर फार मोठा प्रभाव होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएपिक्टेटसच्या विचारसरणीचा मार्कस ऑरेलियस पासून मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांपर्यंतच्या प्रभूतींवर मोठा खोल आणि\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचिरस्थायी प्रभाव दिसून येतो. एपिक्टेटसचे तत्त्वज्ञान हा जीवनाचा एक मार्ग आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएपिक्टेटस म्हणतो,\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्व बाह्य घटना आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, म्हणूनच जे काही घडेल, ते शांतपणे आणि वैराग्यपूर्वक आपण स्वीकारायला हवे! व्यक्ती हीच त्याच्या स्वतःच्या कृत्यासाठी जबाबदार असते. महत्त्वाचा असतो, तो आत्मशोध आणि आत्मशुद्धीकरण!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजे जे चांगले आहे, ते आपल्या उत्कट प्रयत्नाचे उद्दिष्ट असले पाहिजे! आपल्या चुका, आपले भ्रम तसेच आपले दुर्दैव, हे आपल्याला आत्म्याच्या गुलामगिरीकडे नेत असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Goel Prakashan \/ Marathi","offer_id":49625443696938,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/StoicJevanacheMantra-M_1080x_fd748200-e90f-4b97-b4a4-91053745ae86.jpg?v=1732603424","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/stoic-jeevanacha-mantra-epictetus-che-nivdak-vaicharik-lekhan-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%87%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}