{"product_id":"stree-likhit-marathi-kavita-1950-to-2010-स्त्री-लिखित-मराठी-कविता-१९५०-ते-२०१०-author-dr-aruna-dhere-डॉ-अरुणा-ढेरे-1","title":"Stree-Likhit Marathi Kavita (1950 to 2010) | स्त्री लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०) Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-12\" id=\"content\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह इथे समोर ठेवली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कवयित्रींसाठी कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. धूसराच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधीटपणे शरीराविषयी, शरीरसंबंधांंविषयी बोलणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीच्या आदिम दुःखाशी आणि तिला सोसाव्या लागणार्‍या, जीवनाच्या अर्थशून्यतेचा प्रत्यय देणार्‍या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकाकीपणाशी नाळ जुळून असणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाचा अस्सलपणा आणि व्यवस्थेतला रचितपणा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांच्यामधल्या संबंधांचा शोध घेत जाणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या माणसाचं जगणं शब्दांत पकडू पाहणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूणच मानवी जगण्यातल्या अगतिकतेच्या जाणिवेने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअस्वस्थ होणारी आणि तरी सामान्य, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबंधयुक्त जगण्यातही पाय रोवून उभी असणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक जाणीव गाभ्यातच घेऊन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृतिशीलतेचा हात धरू पाहणारी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- अशी विविधांगी कविता लिहिणार्‍या या कवयित्रींनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःच्या अनुभवविश्‍वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसजग अशा संवेदनशीलतेने घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारती विद्यापीठाने सिद्ध केलेला हा प्रकल्प जाणकार रसिक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि अभ्यासक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642177429802,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/StreeLikhitMarathiKavita-500x500_8ae617a9-86ce-4e40-8a3f-29c8e8c5c7cc.jpg?v=1732966944","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/stree-likhit-marathi-kavita-1950-to-2010-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a5%a7%e0%a5%af%e0%a5%ab%e0%a5%a6-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a6-author-dr-aruna-dhere-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87-1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}