{"product_id":"stree-prashnanchi-charcha-ekonisave-shatak-स्त्री-प्रश्नांची-चर्चा-एकोणिसावे-शतक-author-pratibha-ranade-प्रतिभा-रानडे","title":"Stree Prashnanchi Charcha :Ekonisave Shatak| स्त्री प्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक Author: Pratibha Ranade |प्रतिभा रानडे","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-12\" id=\"content\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eएकोणिसावे शतक हे विविध चळवळीच्या दुर्ष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे . स्त्रीप्रश्नासंबंधी बोलायचे झाले, तर आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीची बीजे त्यातच सापडतात. प्रस्तुत ग्रंथात अशा संघर्षाची शोध घेतला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रतिभा रानडे यांनी ' स्त्री प्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक ' ह्या पुस्तकात स्त्री - शिक्षण , वैधव्य , बालविवाह , स्त्रीकडे पाहण्याचा  दुष्टीकोन अश्या गेल्या शतकातील स्त्री - जीवनाशी निगडीत प्रश्नांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न येथे केला आहे . गेल्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री - सुधारणेच्या इतिहासात ज्यांनी आपले काही स्थान निर्माण केले , अश्या व्यक्तीच्या विचारांचा परामर्श घेण्याचा प्रयत्नही लेखिकेने या ग्रंथात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा प्रयत्न करताना स्त्रीवादी - भूमिकेतून प्रतिभा रानडे यांनी त्या काळाची काही वैशिष्टे टिपली आहेत . \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणांचा शोध घेणारे हे पुस्तक म्हणून अतिशय महत्वाचे व संग्राह्य ठरणारे  आहे .\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642185425194,"sku":null,"price":378.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/StreePrashnanchiCharcha-500x500_fd8e65a1-67e1-4a0b-a1c1-3a5be4f0c09f.jpg?v=1732967173","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/stree-prashnanchi-charcha-ekonisave-shatak-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%95-author-pratibha-ranade-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}