{"product_id":"stree-pursush-samanta-police-margadarshak-स्त्री-पुरुष-समानता-पोलिस-मार्गदर्शक-author-dr-neelam-gorhe-डॉ-नीलम-गोऱ्हे","title":"Stree- Pursush Samanta: Police Margadarshak | स्त्री-पुरुष समानता : पोलिस मार्गदर्शक Author: Dr. Neelam Gorhe | डॉ. नीलम गोऱ्हे","description":"\u003cp\u003eएखादी महिला पोलिसांकडे जाते तेव्हा तिला प्रथम पोलिसांची भीती वाटत असते. अनेक वेळा गुन्हा घडलेला नसतो,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपण तो घडण्याची भीती तिच्या मनात असते. अशा वेळी तो गुन्हा दखलपात्र आहे अथवा नाही;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतसेच एखाघा व्यक्तीकडून भविष्यात काही गुन्हा घडण्याची शक्यता  असेल तर कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. अनेक वेळा हा पेच पोलिसांना सामंजस्याने सोडवावा लागतो. कारण तिचे कुटुंब मोडणार नाही वा तिला इतर कोणता आधार आहे का,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाचाही विचार करावा लागतो. थोडक्यात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eज्या विश्वासाने ती स्त्री पोलिसांकडे आली आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्या विश्वासाला न्याय घावा लागतो. अशा वेळी पोलिसांना मार्गदर्शक ठरेल अशी काही माहिती या पुस्तकात आहे. पोलिसांना त्वरित हाताशी संदर्भ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178674986,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Stri-PurushSamantaPoliceMargdarshak-500x500_559f70d2-5d8d-49e9-bcb5-254d901fdfc0.jpg?v=1732966984","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/stree-pursush-samanta-police-margadarshak-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b7-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95-author-dr-neelam-gorhe-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%ae-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}