{"product_id":"sugava-the-clue-by-panchabhai-vinod-सुगावा","title":"Sugava The Clue by Panchabhai Vinod सुगावा","description":"\u003cp\u003eमोर्चाच्या निमित्ताने काटा काढून आपला कार्यभाग साधणारी विकृत मनोवृती वरचढ ठरत असतानाच सुरू झालेले पोलिसांचे अफलातून तपास कार्य आणि त्यांना मिळालेली जीवाला जीव देणार्‍या मित्रांची तेवढीच तोला मोलाची साथ. शेवटपर्यंत खिळवून ठेवणार्‍या विलक्षण वेगवान घटना आणि कमालीची उत्सुकता वाढवणारे आगळे वेगळे कथानक म्हणजे विनोद पंचभाई यांची कादंबरी सुगावा द क्लब\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Prajakta Prakashan \/ Marathi","offer_id":49626147324202,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789392753237-f_2b7aa73b-bdca-4f2d-a0df-b0c65cfb6eb4.jpg?v=1732614116","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sugava-the-clue-by-panchabhai-vinod-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}