{"product_id":"surya-donda-ugavala-world-of-kaizen-a-total-quality-for-survival-सुर्य-दोनदा-उगवला-काईझेन-एक-जीवनप्रणाली","title":"Surya Donda Ugavala (World Of Kaizen-A total Quality for Survival सुर्य दोनदा उगवला.काईझेन - एक जीवनप्रणाली)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकाईझेन एक जीवनप्रणाली कुठल्याही समस्येच्या मुळ कारणाशी जाऊन समस्येचे अस्तित्वच नाहीसे करणे ही 'काईझेन'ची खासियत. काईझेनमुळे कुठल्याही क्षेत्रातील कार्यक्षमतेचा अभाव नाहीसा होऊन, लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. स्वयंविकास घडून येतो. आणि जिकडे काईझेन करु तिकडे एखादा चमत्कार घडावा असा प्रकारचा चांगला बदल दृष्टोत्पत्तीस येतो. वस्तू किंवा सेवेचा दर्जा उंचावतो. खर्च कमी करता येतो, पर्यायाने स्पर्धेला तोंड देता येते व आपला कामधंदा टिकू शकतो. आपले राहणीमान उंचावू शकते.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625706561834,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/51Sue0aiWuL._SY425_cd926e21-a689-4001-b8bc-5eefe52fe580.jpg?v=1732609741","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/surya-donda-ugavala-world-of-kaizen-a-total-quality-for-survival-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9d%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}